महासागर तंत्रज्ञान राष्ट्रिय संस्था अंतर्गत २३७ पदांसाठी भरती. (१३ सप्टेंबर)

2890

NIOT Recruitment 2021

NIOT Recruitment 2021 : महासागर तंत्रज्ञान राष्ट्रिय संस्था अंतर्गत २३७ पदांसाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


National Institute Of Ocean Tech

NIOT Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २३७

Post Name (पदाचे नाव):

  • प्रकल्प शास्त्रज्ञ III – ०४
  • प्रकल्प शास्त्रज्ञ II – ३०
  • प्रकल्प शास्त्रज्ञ I – ७३
  • प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – ६४
  • प्रकल्प तंत्रज्ञ – २८
  • प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक – ३७
  • रिसर्च असोसिएट – ०३
  • वरिष्ठ संशोधन फेलो – ०८
  • कनिष्ठ संशोधन फेलो – ०२

Qualification (शिक्षण) :

  • प्रकल्प शास्त्रज्ञ III – सागरी जीवशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / बायोकेमिस्ट्री प्राणीशास्त्र / बी.
  • प्रकल्प शास्त्रज्ञ II –
    • बीई/ बी. टेक मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक आणि इंस्ट्रुमेंटेशन / कम्युनिकेशन इंजिनीअरिंग /
    • M. Sc. भूविज्ञान / एप्लाइड जिओलॉजी / मरीन जिओलॉजी / मरीन बायोलॉजी / मरीन सायन्स / ओशनोग्राफी / फिजिकल / ओशनोग्राफी / फिजिक्स मध्ये मास्टर डिग्री.
  • प्रकल्प शास्त्रज्ञ I –
    • बीई / बी टेक मेकॅनिकल / सिव्हिल / ओशन इंजीनियरिंग / ई आणि सी / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजी. MCA / M. Sc संगणक / भूविज्ञान / उपयोजित भूविज्ञान / सागरी भूविज्ञान / उपयोजित भूविज्ञान / महासागरशास्त्र / भौतिक महासागर / रासायनिक महासागर / मध्ये मास्टर डिग्री / सागरी जीवशास्त्र / सागरी विज्ञान / जलचर / प्राणीशास्त्र / वनस्पतिशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान / जैव माहिती विज्ञान / सेंद्रिय रसायनशास्त्र मध्ये एम.
  • प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक – संबंधित विषयातील डिप्लोमा / बॅचलर पदवी.
  • प्रकल्प तंत्रज्ञ – १० वी पास आणि आयटीआय वेल्डर / फिटर / वातानुकूलन / मशीनिस्ट / ड्राफ्ट्समन – सिव्हिल / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंटेशन
  • प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक – प्रतिष्ठेच्या संस्थेत 2 वर्षांचा कामाचा अनुभव
  • रिसर्च असोसिएट – ओशनोग्राफी / फिजिकल ओशनोग्राफी / फिजिक्स / पीएचडी मध्ये डॉक्टरेट पदवी
  • वरिष्ठ संशोधन फेलो – M. Sc / BE / बी. टेक
  • कनिष्ठ संशोधन फेलो – M. Sc / BE / बी. टेक

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त वय २८ ते ५० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • सव्विस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चेन्नई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner