राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था येथे भरती. (९ जुलै)

4795

NIELIT Recruitment 2021.

NIELIT Recruitment 2021: राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था येथे ८१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NIELIT Recruitment 2021

NIELIT Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८१

Post Name (पदाचे नाव):

  • वैज्ञानिक ‘बी’ Scientist ‘B’
  • वैज्ञानिक सहाय्यक ‘ए’ Scientific Assistant ‘A’

Qualification (शिक्षण) :

  • वैज्ञानिक ‘बी’ – इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये एम.एस्सी. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्यूटर एप्लिकेशन (एमसीए) किंवा इलेक्ट्रॉनिक विभाग आणि मान्यताप्राप्त संगणक कोर्स.
  • वैज्ञानिक सहाय्यकइलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / फिजिक्स / कॉम्प्यूटर सायन्स / आयटी ओआर मध्ये एम.एस्सी. किंवा एम.एस. कोणत्याही एक किंवा खालील संयोजनात इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संगणक विज्ञान / संगणक व नेटवर्किंग सुरक्षा / सॉफ्टवेअर सिस्टम / माहिती तंत्रज्ञान / भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) / इलेक्ट्रिकल / डिझाइन / माहितीशास्त्र / संगणक व्यवस्थापन / संगणकीय भाषाशास्त्र.

Age Limit (वय) :

  • ३० वर्षे. आणि नियमांनुसार शिथिलता.

Pay Scale (वेतन):

  • वैज्ञानिक ‘बी’ – रू. ५६,१००/- ते १,७७,५००/-
  • वैज्ञानिक सहाय्यक ‘ए’ – रू. ३५,४,००/- ते १,१२,४००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Application Fee (अर्जाची फी) :

  • अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / महिला उमेदवार – ८०० / –
  • सामान्य आणि इतर सर्व – ४०० / –

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०९ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner