एनएचपीसी लिमिटेड येथे भरती. (३० सप्टेंबर)

908

NHPC Recruitment 2021

NHPC Recruitment 2021:एनएचपीसी लिमिटेड येथे १७३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHPC Recruitment 2020

NHPC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १७३

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
  • सहाय्यक राजभाषा अधिकारी
  • कनिष्ठ अभियंता (नागरी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)
  • वरिष्ठ लेखापाल

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – वैध नोंदणीसह MBBS पदवी.
  • सहाय्यक राजभाषा अधिकारी – मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) – विद्युत अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ नियमित डिप्लोमा.
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) – मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ नियमित डिप्लोमा.
  • वरिष्ठ लेखापाल – मध्यवर्ती सीए किंवा सीएमए. उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

Age Limit (वय) :

  • सहाय्यक राजभाषा अधिकारी – ३३ वर्षे
  • कनिष्ठ अभियंता (नागरी) – ३५ वर्षे
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ३० वर्षे
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – ३० वर्षे
  • वरिष्ठ लेखापाल – ३० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • सहाय्यक राजभाषा अधिकारी – ६०,०००/- ते १,८०,०००/-
  • कनिष्ठ अभियंता (नागरी) ४०,०००/- ते १,४०,०००/-
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) २९,६००/- ते १,१९,५००/-
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) २९,६००/- ते १,१९,५००/-
  • वरिष्ठ लेखापाल २९,६००/- ते १,१९,५००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • हरियाणा

Send Application Fee (अर्जाची फी) :

  • २५०/-
  • SC/ST/PWD आणि महिलांसाठी फी नाही.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner