राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे भरती. (२२ जुलै)

1392

NHM Yavatmal Bharti 2021

NHM Yavatmal Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे ११ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Yavatmal Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ११

Post Name (पदाचे नाव):

 • वैद्यकीय अधिकारी
 • सांख्यिकीय अन्वेषक
 • कनिष्ठ अभियंता
 • मानसशास्त्रज्ञ
 • मानसशास्त्रज्ञ
 • सोशल वर्कर
 • मनोचिकित्सक नर्स
 • ऑडिओलॉजिस्ट
 • ऑप्टोमेट्रिस्ट
 • फिजिओथेरपिस्ट

Qualification (शिक्षण) :

 • वैद्यकीय अधिकारी – MBBS नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
 • सांख्यिकीय अन्वेषक – B.Sc MSCIT + Typing.
 • कनिष्ठ अभियंता – डिप्लोमा / BE.
 • मानसशास्त्रज्ञ – M. Phill in Clinical Psychology Mental Health हा विषय संबंधित अनुभव आवश्यक.
 • मानसशास्त्रज्ञ – MD Psychiatra / DPM / DNB.
 • सोशल वर्कर – M. Phil-PSW/PSW .
 • मनोचिकित्सक नर्स – GNM/BSc नर्सिंग आणि नोंदणी प्रमाणपत्र.
 • ऑडिओलॉजिस्ट – Audiology मध्ये डिग्री .
 • ऑप्टोमेट्रिस्ट – BSc मध्ये Optometry आणि १ वर्षाचा अनुभव.
 • फिजिओथेरपिस्ट – Physiotherast मध्ये ग्रॅजुएट डिग्री आणि १ वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

 • खुला प्रवर्ग ३८ वर्षे.
 • मागासवर्गीय ४३ वर्षे.

Pay Scale (वेतन):

 • १८,०००/- ते ६०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • यवतमाळ.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

 • जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यालया जवळ, यवतमाळ.

Application Fee (अर्जाची फी) :

 • खुला प्रवर्ग – १५०/-
 • मागासवर्गीय – १००/-

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ जुलै २०२१Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner