राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे भरती. (२२ जुलै)

1553

NHM Yavatmal Bharti 2021

NHM Yavatmal Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ येथे ११ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Recruitment 2021

NHM Yavatmal Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ११

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – ०१
  • सांख्यिकीय अन्वेषक – ०१
  • कनिष्ठ अभियंता – ०१
  • मानसशास्त्रज्ञ – ०१
  • मनोचिकित्सक नर्स – ०१
  • सामाजिक कार्यकर्ता – ०२
  • ऑडिओलॉजिस्ट – ०१
  • ऑप्टोमेट्रिस्ट – ०१
  • फिजिओथेरपिस्ट – ०१

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
  • सांख्यिकीय अन्वेषक – बी.एस्सी
  • कनिष्ठ अभियंता – सिविल डिप्लोमा किंवा पदवी
  • मानसशास्त्रज्ञ – क्लिनिकल साइकोलॉजी मध्ये एम. फिल
  • मनोचिकित्सक नर्स – एमडी
  • सामाजिक कार्यकर्ता – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
  • ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजि मध्ये डिग्री
  • ऑप्टोमेट्रिस्ट – ऑप्टोमेट्रिस्ट मध्ये बी.एस्सी
  • फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपिस्ट पदवी

Pay Scale (वेतन):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • यवतमाळ

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner