राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम भरती.

1259

NHM Washim Recruitment 2021 Details

NHM Washim Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीम येथे 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Washim Recruitment 2021

NHM Washim Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 01
  • लॅब टेक्नीशियन – 01

Qualification (शिक्षण) :

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S
  • लॅब टेक्नीशियन – महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन आवश्यक.

Pay Scale (वेतन):

  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – रु.30,000/-
  • लॅब टेक्नीशियन – रु. 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • वाशिम

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय वाशीम

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 03 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner