राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे भरती.

87

NHM Sangli Bharti 2021 Details

NHM Sangli Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे १२५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ मे २०२१ आहे. ह्या भरतीसाठी समक्ष जाउन अर्ज सादर करावेत. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Recruitment 2021

NHM Sangli Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १२५

Post Name (पदाचे नाव):

  • आयुष एमओ – २५
  • स्टाफ नर्स – ५०
  • एएनएम – ५०

Qualification (शिक्षण) :

  • आयुष एमओ – बीएएमएस
  • स्टाफ नर्स – बी. एससी नर्सिंग / जीएनएम
  • एएनएम – एएनएम कोर्स

Age Limit (वय) :

  • वय ४३ वर्षा पेक्षा कमी असावे.

Pay Scale (वेतन):

  • आयुष एमओ – ३०,०००/- रु
  • स्टाफ नर्स – २०,०००/- रु
  • एएनएम – १७,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • खाली दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन अर्ज सादर करावेत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठावा) :

  • आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०६ मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner