राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत भरती.

675

NHM Ratnagiri Recruitment 2021 Details

NHM Ratnagiri Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत 166 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2021 आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Ratnagiri Recruitment 2021

NHM Ratnagiri Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 166

Post Name (पदाचे नाव):

  • फिजिशियन – 06
  • भूलतज्ञ – 15
  • मायक्रोबायोलॉजिस्ट – 02
  • वैद्यकीय अधिकारी – 15
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 12
  • स्टाफ नर्स – 100
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 16

Qualification (शिक्षण) :

  • फिजिशियन – MD Medicine
  • भूलतज्ञ – MD Anesthetist DA/DNB
  • मायक्रोबायोलॉजिस्ट – MD Microbiology
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/BUMS/BDS
  • स्टाफ नर्स – GNM/B.Sc Nursing
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc DMLT

Pay Scale (वेतन):

  • फिजिशियन – 1,20,000/-
  • भूलतज्ञ – 1,20,000/-
  • मायक्रोबायोलॉजिस्ट – 75,000/-
  • वैद्यकीय अधिकारी – 90,000/-
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 40,000/-
  • स्टाफ नर्स – 20,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ईमेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रत्नागिरी

Send Application on following Email Address (अर्ज या ईमेल पत्यावर पाठवावा) :

  •  ईमेल पत्ता : rtnzpcovid2021@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 21/04/2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31/05/2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner