राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलीबाग-रायगड अंतर्गत 33 पदांसाठी भरती.

1392

National Health Mission Recruitment 2021 Details

NHM Raigad Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलीबाग-रायगड अंतर्गत 33 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 मार्च 2021 रोजी मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Raigad Recruitment 2021

NHM Raigad Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 33

Post Name (पदाचे नाव):

  • Anesthetist – 05
  • Gynecologists – 04
  • Pediatricians – 05
  • Physician – 03
  • Surgeon – 02
  • Orthopedics Surgeon – 03
  • Radiologist – 03
  • Dialysis Technician – 05
  • X-Ray Technician – 02
  • Ophthalmologists – 01

Qualification (शिक्षण) :

  • Anesthetist – MD Anesthesia
  • Gynecologists – MD/MS Gyn
  • Pediatricians – MD Paed
  • Physician – MD medicine
  • Surgeon – M.S.
  • Orthopedics Surgeon – MS Ortho
  • Radiologist – MD Radiology
  • Dialysis Technician – 10+2 with Science
  • X-Ray Technician – 10+2 diploma
  • Ophthalmologists – MS Ophthalmology

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अलीबाग-रायगड

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 26th March 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner