राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड येथे स्टाफ नर्स पदासाठी भरती.

3038

NHM Raigad Bharti 2021.

NHM Raigad Bharti 2021.: राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड येथे ७५ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख १२ आणि २५ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Raigad Bharti 2021.

Total Post (एकून पदे) : ७५

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स
  • एलएचव्ही

Qualification (शिक्षण) :

  • स्टाफ नर्स – GNM / B.Sc. नर्सिंग
  • एलएचव्ही – GNM / B.Sc. नर्सिंग

Age Limit (वय) :

  • खुला प्रवर्ग १८ ते ३८.
  • राखीव प्रवर्ग १७ ते ४३.

Pay Scale (वेतन):

  • २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रायगड.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • ४था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): १२ मे २०२१ आणि २५ मे २०२१ ( सकाळी १०.०० वाजता )




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner