(आज शेवटची तारीख) NHM- राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे 105 पदांसाठी भरती.

3626

National Health Mission, Pune Recruitment 2021 Details

NHM Pune Recruitment 2021: पुणे परिमंडळांतर्गत पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औंध व जिल्हा रुग्णालय पुणे 105 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Pune Recruitment 2021

NHM Pune Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 105

Post Name (पदाचे नाव):

 • वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 33
 • आरोग्य अधिपरिचारिका – 68
 • अकौंटंट – 02
 • नर्सिंग अधिकारी – 02

Qualification (शिक्षण) :

 • वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – MBBS, MCI/MMC
 • आरोग्य अधिपरिचारिका – 12th Pass with GNM/B.Sc Nursing
 • अकौंटंट – B.Com with Tally
 • नर्सिंग अधिकारी – B.Sc Nursing

Age Limit (वय) :

 • वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 65 वर्षा पर्यंत.
 • ईतर सर्व पदांसाठी – खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Fees (फी) :

 • Rs.300/- डिमांड ड्राफ्ट (अधिक महितीसाठी pdf मधील page नं 2 वरील point नं 6 बघावा.)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) :  14 जानेवारी 2021
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 22 जानेवारी 2021
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner