राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे भरती.

5527

NHM Pune Recruitment 2021.

NHM Pune Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे ५० उमेदवारांची भरती, मुलाखतीची अंतिम तारीख ०२ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Pune Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ५०

Post Name (पदाचे नाव):

  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • कक्ष सेवक

Qualification (शिक्षण) :

  • डेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेचा पधवीधर किंवा प्राधान्याने वाणिज्य शाखा पदवी आणि MS-CIT ( पदवी परीक्षेत किमान ७५% गुण आवश्यक ).
  • कक्ष सेवक – १०वी उत्तीर्ण ( प्रशिक्षित व अनुभव असल्यास प्राधान्य ).

Age Limit (वय) :

  • डेटा एंट्री ऑपरेटर – जास्तीतजास्त ३८ वर्षे
  • कक्ष सेवक – जास्तीतजास्त ४३ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • डेटा एंट्री ऑपरेटर – १७,०००/-
  • कक्ष सेवक- १२,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • आंबेगाव, पुणे.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • पंचायत समिति आंबेगाव ( घोडेगाव ), पुणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ३१ मे ते ०२ जून २०२१ सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner