NHM- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे भरती.

1668

National Health Mission Recruitment 2021 Details

NHM Pune Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे 20 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 मार्च 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Pune Recruitment 2021

NHM Pune Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 20

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी :
    • MBBS – 10
    • BAMS – 10

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी : MBBS/BAMS

Pay Scale (वेतन):

  • MBBS – 60,000/-
  • BAMS – 28,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • ६ वा मजला, महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद , पुणे कॅम्प , वेलस्ली रोड पुणे 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :   22 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner