राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत भरती.

1013

National Health Mission, Parbhani  Recruitment 2021 Details

NHM Parbhani Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, परभणी उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी 23 मार्च 2021 या तारखेला पदांनुसार मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Parbhani Recruitment 2021

NHM Parbhani Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • स्पेशलिस्ट :
    • भिषक
    • भूलतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी :
    • MBBS
    • BAMS
    • BUMS
    • BDS
  • स्टाफ नर्स

Pay Scale (वेतन):

  • स्पेशलिस्ट :
    • भिषक – रु. 75,000/-
    • भूलतज्ञ – 75,000/-
  • वैद्यकीय अधिकारी :
    • MBBS – रु. 60,000/-
    • BAMS – रु.30,000/-
    • BUMS – रु.28,000/-
    • BDS – रु.28,000/-
  • स्टाफ नर्स – रु.20,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • परभणी

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • कै. बाबुरावजी गोरेगावकर सभागृह, जिल्हा परिषद परभणी

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा) :

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 23 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner