NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत 387 पदांसाठी भरती.

3140

National Health Mission Palghar Recruitment 2021 Details

NHM Palghar Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर 387 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Palghar Recruitment 2021

NHM Palghar Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 387

Post Name (पदाचे नाव):

 • Medical Officer (MBBS) – 18
 • Medical Officer (Ayush) – 45
 • Hospital Manager – 15
 • Store Officer – 15
 • Pharmacist – 15
 • Staff Nurse – 174
 • Lab Technician – 15
 • Date Entry Operator – 15
 • Ward Boy – 75

Qualification (शिक्षण) :

 • Medical Officer – MBBS
 • Medical Officer (Ayush) – BAMS/ BUMS
 • Hospital Manager – Any Medical Graduate with one year experience of Hospital administration
 • Store Officer – Any Graduate , 01 years experience
 • Pharmacist – D.Pharm/B.Pharm
 • Staff Nurse – GNM/B.Sc (Nursing) / ANM
 • Lab Technician – B.Sc DMLT
 • Date Entry Operator – Any Graduate But B.Com will be Preferred
 • Ward Boy – 10th pass

Age Limit (वय) :

 • किमान वय : 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा : खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे व/ मागासवर्गियांसाठी 43 वर्षे राहील. (वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ यांकरीता कमाल वयोमर्यादा 61 वर्षे राहील)

Pay Scale (वेतन):

 • Medical Officer (MBBS) – 60,000/-
 • Medical Officer (Ayush) – 30,000/-
 • Hospital Manager – 35,000/-
 • Store Officer – 20,000/-
 • Pharmacist – 17,000/-
 • Staff Nurse – 20,000/-
 • Lab Technician – 17,000/-
 • Date Entry Operator – 17,000/-
 • Ward Boy – 400/- per day

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 •  संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयात (पदांनुसार आहे. मुळ जाहिरात बघावी.)

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 20 एप्रिल 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner