(आज शेवटची तारीख) राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती.

1543

National Health Mission Palghar Recruitment 2021 Details

NHM Palghar Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत 85 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मे 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Palghar Recruitment 2021

NHM Palghar Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 85

Post Name (पदाचे नाव):

 • बालरोगतज्ञ – 07
 • भिषक – 01
 • स्त्रीरोगतज्ञ – 01
 • भूलतज्ञ – 01
 • मानसशास्त्रज्ञ – 01
 • हृदयरोग विशेषज्ञ – 01
 • मेडिकल ऑफिसर – 03
 • वैद्कीय अधिकारी – 18
 • औषध निर्माता – 03
 • स्टाफ नर्स – 37
 • वैद्कीय अधिकारी (आयुष) – 05
 • व्यवस्थापक – 01
 • प्रोग्राम सहाय्यक / रेकॉर्ड कीपर – 01
 • समुपदेशक – 01
 • टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – 01
 • दंत आरोग्यक – 02
 • दंत सहाय्यक – 01

Qualification (शिक्षण) :

 • बालरोगतज्ञ – M.D.(Paed)/DCH/DNB
 • भिषक – MD- Medicine/DNB
 • स्त्रीरोगतज्ञ – MD.GYN/MS Gyn/DGO/DNB
 • भूलतज्ञ – MD.in Anasthesia /DA
 • मानसशास्त्रज्ञ – MD psychiatry/DPM/DNB
 • हृदयरोग विशेषज्ञ – DM Cardiology
 • मेडिकल ऑफिसर – MBBS
 • वैद्कीय अधिकारी – BAMS
 • औषध निर्माता – B.Pharma/ D.Pharma
 • स्टाफ नर्स – GNM
 • वैद्कीय अधिकारी (आयुष)- BAMS / BUMS / BHMS
 • व्यवस्थापक – MDRA by RCI with basic qualification in BPT/BOT/BPO/ other RCI recognized degrees.
 • प्रोग्राम सहाय्यक / रेकॉर्ड कीपर – Any Graduate with Typing skill marathi 30 words per minute, Eng 40
 • समुपदेशक – MSW
 • टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – B.E Electronics &Tele Communication/IT/ Computer Science Or/ B.Sc IT/Computer Science Or/ Computer Electronics & Tele Communication/IT/ Computer Science
 • दंत आरोग्यक – 10+2 Science / Diploma in Dental Hygienist Course
 • दंत सहाय्यक – Matriculation from Recognized Board
NHM Palghar Recruitment 2021

Age Limit (वय) :

 • बालरोगतज्ञ – 61 वर्षे
 • भिषक – 61 वर्षे
 • स्त्रीरोगतज्ञ – 61 वर्षे
 • भूलतज्ञ – 61 वर्षे
 • मानसशास्त्रज्ञ – 61 वर्षे
 • हृदयरोग विशेषज्ञ – 61 वर्षे
 • मेडिकल ऑफिसर – 61 वर्षे
 • वैद्कीय अधिकारी – खुल्या प्रवर्गासाठी – 38वर्षे / इतर जाती- 43 वर्षे
 • औषध निर्माता – 59 वर्षे
 • स्टाफ नर्स – खुल्या प्रवर्गासाठी – 38वर्षे / इतर जाती- 43 वर्षे
 • वैद्कीय अधिकारी – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे / इतर जाती- 43 वर्षे
 • व्यवस्थापक – 38 वर्षे
 • प्रोग्राम सहाय्यक / रेकॉर्ड कीपर – 38 वर्षे
 • समुपदेशक – 59 वर्षे
 • टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – 38 वर्षे
 • दंत आरोग्यक – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे / इतर जाती- 43 वर्षे
 • दंत सहाय्यक – 38 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • पालघर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

 • राष्ट्रीय आरोग्य कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर आवर येथे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 23 एप्रिल 2021
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 03 मे 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner