NHM Osmanabad Bharti 2021 | Apply Here

3200

NHM Osmanabad Bharti 2021

NHM Osmanabad Bharti 2021NHM Osmanabad Announced Various post of NHM Osmanabad Recruitment 2021. Bellow you can find All details about Post and Qualification.

NHM Osmanabad Recruitment 2021 : जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. उस्मानाबाद अंतर्गत ९० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Osmanabad Bharti 2021

NHM Osmanabad Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ९०

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स – ४६
  • LHV PHC – ०१
  • वैद्यकीय अधिकारी – १७
  • फार्मासिस्ट – ०२
  • ऑप्टोमेट्रिस्ट – ०१
  • पॅरामेडिकल वर्कर – ०२
  • सामाजिक कार्यकर्ता – ०१
  • कार्यक्रम सहाय्यक – ०१
  • नेत्ररोग सहाय्यक – ०१
  • दंत आरोग्यतज्ज्ञ – ०१
  • दंत तंत्रज्ञ – ०१
  • एक्स – किरण – ०४
  • सीटी स्कॅन तंत्रज्ञ – ०२
  • तंत्रज्ञ – ०१
  • डायलिसिस तंत्रज्ञ – ०१
  • कोल्ड चेन तंत्रज्ञ – ०१
  • लॅब टेक्निशियन – ०६
  • ऑडिओलॉजिस्ट – ०१

Qualification (शिक्षण) :

  • स्टाफ नर्स – GNM/B. Sc नर्सिंग
  • LHV PHC – GNM/B. Sc नर्सिंग
  • वैद्यकीय अधिकारी – BAMS / BUMS / BHMS / PG आयुष
  • फार्मासिस्ट – B. Pharma / D. Pharma
  • ऑप्टोमेट्रिस्ट – ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर
  • पॅरामेडिकल वर्कर – १२ वी + PMW प्रमाणपत्र
  • सामाजिक कार्यकर्ता – एम. फिल – PSW
  • कार्यक्रम सहाय्यक – कोणतेही पदवीधर
  • नेत्ररोग सहाय्यक – ०२ वर्षांच्या नेत्ररोग सहाय्यक अभ्यासक्रमासह १२ वी विज्ञान
  • दंत आरोग्यतज्ज्ञ – १२ वी विज्ञान डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट
  • दंत तंत्रज्ञ – १२ वी सायन्स आणि डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स
  • एक्स – किरण – १२ वी सह डिप्लोमा
  • सीटी स्कॅन तंत्रज्ञ – १२ वी सह डिप्लोमा
  • तंत्रज्ञ – १२ वी सह डिप्लोमा
  • डायलिसिस तंत्रज्ञ – १२ वी सह डिप्लोमा
  • कोल्ड चेन तंत्रज्ञ – १२ वी सह डिप्लोमा
  • लॅब टेक्निशियन – DMLT
  • ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजी मध्ये पदवी

Age Limit (वय) :

  • सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वय ३८ ते ४३ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. १७,००० ते २८,०००/- पोस्टनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उस्मानाबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम न. २१८, दुसरा मजला परिषद, उस्मानाबाद

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० डिसेंबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.