राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत भरती.

1669

National Health Mission Osmanabad Recruitment 2021 Details

NHM Osmanabad Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. प्रत्येक आठवड्यात सोमवारी, मंगळवार आणि बुधवार या दिवशी (पदांनुसार) थेट मुलाखत घेण्यात येइल. व (पदांनुसार) अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मे 2021 आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Osmanabad Recruitment 2021

NHM Osmanabad Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Lab Technician / Staff Nurse – ऑफलाईन
  • इतर सर्व पदांसाठी – मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उस्मानाबाद

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • Lab Technician / Staff Nurse – जिल्हा शल्यचिकित्सककार्यालय उस्मानाबाद

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय उस्मानाबाद

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : (Lab Technician / Staff Nurse – 04 मे 2021)
  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : (इतर सर्व पदांसाठी – प्रत्येक आठवड्यात सोमवारी, मंगळवार आणि बुधवार या दिवशी थेट मुलाखत)



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner