राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे भरती.

1408

NHM Nashik Recruitment 2021.

NHM Nashik Recruitment 2021.: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे ५० उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख दरमहिन्याच्या १ व १५ तारखेला आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ५०.

Post Name (पदाचे नाव):

  • अनेस्थेटीस
  • गायनोक्लोगिस्त
  • फिजिशियन
  • रेडियोलॉजिस्ट
  • ओर्थोपेडीशीयन
  • पेडीत्रिशियन IPHS
  • पेडीत्रिशियन SNCU
  • फिजिशियन स्पेशलिस्ट
  • पेडीत्रिशियन स्पेशलिस्ट
  • मेडिकल ऑफिसर
  • क्लिनिकल सायकोलोजिस्ट

Qualification (शिक्षण) :

  • PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव वर्गासाठी ४३ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • अनेस्थेटीस – ७५,०००/-
  • गायनोक्लोगिस्त – ७५,०००/-
  • फिजिशियन – ७५,०००/-
  • रेडियोलॉजिस्ट – ७५,०००/-
  • ओर्थोपेडीशीयन – ७५,०००/-
  • पेडीत्रिशियन IPHS – ७५,०००/-
  • पेडीत्रिशियन SNCU – ७५,०००/-
  • फिजिशियन स्पेशलिस्ट – ३,००/- per patient
  • पेडीत्रिशियन स्पेशलिस्ट – ३,००/- per patient
  • मेडिकल ऑफिसर – ६०,०००/-
  • क्लिनिकल सायकोलोजिस्ट – ३०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय आवर, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): दरमहिन्याच्या १ व १५ तारखेला पदभरती पूर्ण होई पर्यन्त.




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner