राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिन्नर, जि.नाशिक अंतर्गत भरती.

1231

National Health Mission, Nashik  Recruitment 2021 Details

NHM Nashik Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिन्नर, जि.नाशिक 41 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 एप्रिल 2021 पासून दर बुधवारी रिक्त पदें भरे पर्यत मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Nashik Recruitment 2021

NHM Nashik Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 41

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer – 08
  • Ayush Medical Officer – 04
  • Staff Nurse – 28
  • X-Ray Technician – 01

Qualification (शिक्षण) :

  • Medical Officer – MBBS
  • Ayush Medical Officer – BAMS/BUMS
  • Staff Nurse – B.Sc Nursing / GNM
  • X-Ray Technician – B.Sc / Diploma in Radiology

Age Limit (वय) :

  • वयोमर्यादा: किमान – 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • Medical Officer –
  • MBBS – 60,000/-
  • BAMS – 30,000/-
  • Ayush Medical Officer – 30,000/-
  • Staff Nurse – 20,000/-
  • X-Ray Technician – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सिन्नर तालुका, जि.नाशिक

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • पंचायत समिती, सिन्नर , जि. नाशिक (सभागृह) येथे उपस्थित राहावे.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 28 एप्रिल 2021 पासून दर बुधवारी पदे पूर्ण भरे पर्यत



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner