राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत 46 पदांसाठी भरती.

1295

National Health Mission, Nashik Recruitment 2021 Details

NHM Nashik Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत 46 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक सोमवारी कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता) रिक्त पदे भरे पर्यंत मुलाखती उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Nashik Recruitment 2021

NHM Nashik Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 46

Post Name (पदाचे नाव):

  • Pediatrician – 01
  • Medical Officer – Full Time (SNCU) – 02
  • Medical Officer – Full Time – 25
  • Medical.Officer–Part Time – 18

Qualification (शिक्षण) :

  • Pediatrician – MD (PEDIATRIC) /MBBS DCH
  • Medical Officer – Full Time (SNCU) – Preference MD PEDIATRIC,MBBS DCH,MBBS
  • Medical Officer – Full Time – MBBS
  • MedicalOfficer–Part Time – MBBS

Pay Scale (वेतन):

  • Pediatrician – 75,000/-
  • Medical Officer – Full Time (SNCU) – 60,000/-
  • Medical Officer – Full Time – 60,000/-
  • Medical.Officer– Part Time – 30,000/-

Fees (फी) :

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु.150/-
  • राखीव प्रवर्गासाठी- रु.100/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड नाशिक 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : प्रत्येक सोमवारी कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता) रिक्त पदे भरे पर्यंत



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner