NHM-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे ३५० पदांसाठी भरती.

567

National Health Mission Nashik Recruitment 2020

NHM Nashik Recruitment 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे 350 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी प्रत्येक्ष अर्ज करण्याची सुरुवातची तारीख 26 ऑगस्ट 2020 पासून पदे पूर्ण भरेपर्यंत दररोज. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Nashik Recruitment 2020

NHM Nashik Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 350

Post Name (पदाचे नाव):

 • Physician – 05
 • Medical Officer MBBS – 23
 • Medical Officer AYUSH – 114
 • Staff Nurse – 174
 • Lab Technician – 34

Qualification (शिक्षण) :

 • Physician – MD Medicine
 • Medical Officer MBBS – MBBS
 • Medical Officer AYUSH – BAMS / BUMS
 • Staff Nurse – B.Sc. Nursing / GNM
 • Lab Technician – B.Sc. DMLT from recognized institute

Age Limit (वय) :

 • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
 • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • सेवानिवृत निवृत्त उमेद्वारंसाठी 65 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहिल.
 • MBBS व विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना 70 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहिल.

Pay Scale (वेतन):

 • Physician – 75000+ performance
 • Medical Officer MBBS – 60000/-
 • Medical Officer AYUSH – 30000/-
 • Staff Nurse – 20000/-
 • Lab Technician – 17000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 •  नाशिक

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 26 ऑगस्ट 2020 पासून पदे पूर्ण भरेपर्यंत दररोजJoin Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.