राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिकमध्ये ६५१ पदांसाठी भरती सुरु २०२०.

596

NHM Nashik Bharti 2020 Details

NHM Nashik Bharti 2020: National Health Mission, Nashik is recruiting 651 candidates. Last date to apply for this following application is 19th June 2020. For more information regarding NHM Nashik Recruitment 2020. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this NHM Nashik Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


NHM Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिकमध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : ६५१ 

Post Name (पदाचे नाव):

  1. फिजिशियन – ०५
  2. वैद्यकीय अधिकारी – २४
  3. वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १३९
  4. कर्मचारी परिचारिका – ३२४
  5. क्ष-किरण तंत्रज्ञ – ०९
  6. ईसीजी तंत्रज्ञ – १६
  7. लॅब तंत्रज्ञ – ४२
  8. फार्मासिस्ट – ५०
  9. हॉस्पिटल व्यवस्थापक – २०
  10. डेटा एंट्री ऑपरेटर – २२

Qualification (शिक्षण) :

  • फिजिशियन एम.डी मेडिसिन
  • वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस
  • वैद्यकीय अधिकारी (आयुष) – बी.ए.एम.एस / बी.यु.एम.एस
  • कर्मचारी परिचारिकाB.Sc नर्सिंग/ GNM
  • क्ष-किरण तंत्रज्ञसेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  • ईसीजी तंत्रज्ञB.Sc फिजिक्स/ केमेस्ट्री/ बायोलॉजी आणि ECG टेक्नीशियनचा अनुभव
  • लॅब तंत्रज्ञB. Sc DMLT
  • फार्मासिस्टडी.फार्म / बी.फार्म
  • हॉस्पिटल व्यवस्थापकएम.बी.ए हेल्थ /
  • डेटा एंट्री ऑपरेटरटाइपिंगसह कोणतेही पदवीधर

Age Limit (वय) :

  • फिजिशियन आणि एमबीबीएस पोस्टसाठी जास्तीत जास्त वय ७० वर्षे
  • इतर पदांसाठी कमाल वय ३८ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • फिजिशियनरु. ७५,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी (आयुष) – रु. ३०,०००/-
  • कर्मचारी परिचारिकारु. २०,०००/-
  • क्ष-किरण तंत्रज्ञरु. १७,०००/-
  • ईसीजी तंत्रज्ञरु. १७,०००/-
  • लॅब तंत्रज्ञरु. १७,०००/-
  • फार्मासिस्टरु. १७,०००/-
  • हॉस्पिटल व्यवस्थापकरु. ३५,०००/-
  • डेटा एंट्री ऑपरेटररु. १७,०००/-

Fees (फी) :

  • फी नाही

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

अर्ज कसा कराल

  • अर्ज २४ जून २०२० पर्यंत ऑनलाइन भरायचा आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२० आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्ज तसेच अपूर्ण व अपात्र अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • वर नमूद केल्याप्रमाणे पात्रतेच्या निकषांवर अर्जासोबत कागदपत्रे / प्रशस्तिपत्रे यांच्या सोबत सेल्फ अटेस्टेड झेरोक्स प्रति असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर प्लिकेशनचे झेरॉक्स घेणे विसरू नका.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जून २०२०

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.