राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे भरती.

1621

NHM Nashik Bharti 2021

NHM Nashik Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे ४१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची तारीख २८ एप्रिल पासून पदभरती होईपर्यंत आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Nashik Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ४१

Post Name (पदाचे नाव):

  • मेडिकल ऑफिसर
  • आयुष मेडिकल ऑफिसर
  • स्टाफ नर्स
  • मेडिकल ऑफिसर
  • एक्सरे टेक्निशियन

Qualification (शिक्षण) :

  • मेडिकल ऑफिसर – MBBS
  • आयुष मेडिकल ऑफिसर – BAMS/BUMS
  • स्टाफ नर्स – बीएसएस नर्सिंग / GNM
  • मेडिकल ऑफिसर – MBBS
  • एक्सरे टेक्निशियन – बीएसएस मेडिकल रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी किंवा रेडिओलॉजीमध्ये डिप्लोमा.

Age Limit (वय) :

  • किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ आणि राखीव वर्गाकरिता ४३ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • मेडिकल ऑफिसर – ६०,०००/-
  • आयुष मेडिकल ऑफिसर – ३०,०००/-
  • स्टाफ नर्स २०,०००/-
  • मेडिकल ऑफिसर – MBBS ६०,०००/- BAMS ३०,०००/-
  • एक्सरे टेक्निशियन – १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • पंचायत समिति, सिन्नर, जिल्हा नाशिक ( सभागृह ).

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): २८ एप्रिल २०२१ पासून पदभरती होईपर्यंत दर बुधवारी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner