राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे भरती.

3296

NHM Nashik Bharti 2021

NHM Nashik Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे १४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ जुलै २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Recruitment 2021

NHM Nashik Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १४

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०४
  • लॅब सहाय्यक – ०४
  • वार्ड बॉय – ०६

Qualification (शिक्षण) :

  • कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – बी.एस्सी डीएमएलटी
  • लॅब सहाय्यक – १२ वी पास
  • वार्ड बॉय – ०७ वी पास

Pay Scale (वेतन):

  • कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७,०००/- रु
  • लॅब सहाय्यक – १५,५००/- रु
  • वार्ड बॉय – ४००/- पर डे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा रुग्णालय नाशिक, नाशिक

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०९ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner