राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती.

1106

NHM Nagpur Recruitment 2021 Details

NHM Nagpur Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. थेट मुलाखत प्रत्येक दिवशी स. 10.00 ते दु. 2.00 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळता) दिनांक 15 एप्रिल 2021 ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Nagpur Recruitment 2021

NHM Nagpur Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव) / Qualification (शिक्षण) :

NHM Nagpur Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आरोग्य विभाग, पाचवा मजला नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका कार्यालय सिव्हील लाईन, नागपूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : थेट मुलाखत प्रत्येक दिवशी स. 10.00 ते दु. 2.00 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळता) दिनांक 15 एप्रिल 2021 ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner