राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती.

2385

National Health Mission Nagpur Recruitment 2021 Details

NHM Nagpur Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, म.न.पा नागपूर अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी 28 मार्च 2021 ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Nagpur Recruitment 2021

NHM Nagpur Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • Specialist:
    • Intensivist
    • Physician
    • Anesthetist
  • Medical Officer

Qualification (शिक्षण) :

  • Specialist – MD (Medicine or Anesthesia)
  • Medical Officer – MBBS

Pay Scale (वेतन):

  • Specialist – 2,50,000/-
  • Medical Officer – 1,00,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आरोग्य विभाग, पाचवा मजला नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका कार्यालय सिव्हील लाईन, नागपूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 8 मार्च 2021 ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner