राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नागपुर येथे २३ पदांसाठी भरती.

661

Nagpur Municipal Corporation Nagpur Recruitment 2020 Details

NHM Nagpur Recruitment 2020:राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नागपुर 23 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Nagpur Recruitment 2020

NHM Nagpur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) :23

Post Name (पदाचे नाव):

  • ए.एन.एम. – 23

Qualification (शिक्षण) :

  • ए.एन.एम. – ए.एन.एम पदाचा कोर्स व एम.एन.सी. नोदनी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

Age Limit (वय) :

  • ६५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.८,६४०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर, महाराष्ट्रा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 21 सप्टेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner