NHM Maharashtra Recruitment 2021 Details
NHM Maharashtra Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. ही भरतीची अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

NHM Maharashtra Recruitment 2021
Post Name (पदाचे नाव):
- वैद्यकीय अधिकारी
- स्टाफ नर्स/ आरोग्य सेविका
- औषध निर्माण अधिकारी
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वाहन चालक (डिस्पेन्सरी वाहन)
- वाहन चालक (सपोर्ट वाहन)
Qualification (शिक्षण) :
- वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS
- स्टाफ नर्स/ आरोग्य सेविका – GNM / ANM
- औषध निर्माण अधिकारी – D.Pharm / B.pharm
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12th,DMLT / BSc, DMLT
- वाहन चालक (डिस्पेन्सरी वाहन) – 10th pass & Transport (HGV) DL
- वाहन चालक (सपोर्ट वाहन) – 10th pass & (LMV /NT/TR) DL
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ऑनलाईन (ई-मेल)
Location (नोकरीचे ठिकाण) :
- पालघर, जालना, ठाणे, कोल्हापूर, रायगड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, चंद्रपूर, अहमदनगर, बीड, अमरावती, अकोला, हिंगोली, जळगाव, धुळे
Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :
- ई-मेल पत्ता – mmu@rwp.in
- Mobile No – 7777069163 ( Only Watsapp NO Call)