राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कोल्हापूर येथे भरती.

533

National Health Mission, Kolhapur Recruitment 2020 Details

NHM Kolhapur Recruitment 2020: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कोल्हापूर उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन ई-मेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Kolhapur Recruitment 2020

NHM Kolhapur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : N/A

Post Name (पदाचे नाव):

  • वैधकीय अधिकारी –
  • आयुष वैधकीय अधिकारी –
  • स्टाफ नर्स –

Qualification (शिक्षण) :

  • वैधकीय अधिकारी – एम.बी.बी.एस
  • आयुष वैधकीय अधिकारी – बी.ए.एम.एस / बी.एच.एम.एस / बी.यु.एम.एस (१ वर्षाचा फार्मसिस्ट कर्स )
  • स्टाफ नर्स – जी.एन.एम/बी.एस्सी.नर्सिंग

Pay Scale (वेतन):

  • वैधकीय अधिकारी – रु.६०.०००/-
  • आयुष वैधकीय अधिकारी – रु.३०.०००/-
  • स्टाफ नर्स – जी.एन.एम/बी.एस्सी.नर्सिंग (रु.२०,०००/- / ए.एन.एम करीता रु.१७,०००/-)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • करवीर, कोल्हापुर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ई-मेल : karvircovid19@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 03 सप्टेंबर 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 06 सप्टेंबर 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.