राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना येथे भरती.

1383

NHM Jalna Recruitment 2021.

NHM Jalna Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना येथे ०३ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख १५ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Jalna Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी (फूल टाइम)
  • वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)

Qualification (शिक्षण) :

  • एमबीबीएस सोबत एमएमसी रजिस्ट्राशन.

Age Limit (वय) :

  • खुलाप्रवर्ग ३८
  • राखीवप्रवर्ग ४३

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी (फूल टाइम) – ६०,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम) – ३०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जालना.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • कृषी सभागृह, जिल्हा परिषद, जालना.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १५ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner