राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे भरती.

1811

NHM Hingoli Recruitment 2021.

NHM Hingoli Recruitment 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Akola Recruitment 2021

NHM Hingoli Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर
  • ऑक्सिजन प्लांट / ऑक्सिजन पाइपलाइन तंत्रज्ञ
  • इलेक्ट्रीशियन

Qualification (शिक्षण) :

  • ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर – वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणे या मध्ये पदवी / पदविका.
  • ऑक्सिजन प्लांट / ऑक्सिजन पाइपलाइन तंत्रज्ञ – ITI फिटर आणि वेल्डर.
  • इलेक्ट्रीशियन – ITI इलेक्ट्रीशियन.

Pay Scale (वेतन):

  • ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर – ३०,०००/-
  • ऑक्सिजन प्लांट / ऑक्सिजन पाइपलाइन तंत्रज्ञ – १७,०००/-
  • इलेक्ट्रीशियन – १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • हिंगोली.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • टेलीमेडिसीन कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner