राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे भरती. (२२ जून)

3534

NHM Hingoli Recruitment 2021.

NHM Hingoli Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे ७६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जून २२ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Hingoli Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ७६

Post Name (पदाचे नाव):

 • रेडियोलॉजिस्ट
 • फिजिशियन
 • कार्डियोलॉजिस्ट
 • फिजिओथेरपिस्ट
 • मेडिकल ऑफिसर
 • ऑडिओमट्रिशियन
 • ईसीजी तंत्रज्ञ
 • एक्सरे तंत्रज्ञ
 • डेंटिस्ट
 • डेंटिस्ट तंत्रज्ञ
 • डेंटिस्ट असिस्टंट
 • एनपीसीबी
 • अधिपरिचारिका
 • रेकॉर्ड किपर
 • आरकेएसके
 • आरबीएसके
 • डीएच वेरहाऊस
 • आरआय
 • आरएनटीसीपी/पीएचसी/डीईआयसी
 • आयुष
 • डीएच
 • आरसीएच
 • एसआयसीकेएल सेल

Qualification (शिक्षण) :

 • रेडियोलॉजिस्ट – एमडी रेडियोलॉजि/डीएमआरडी आणि एमएमसी प्रमाणपत्र.
 • फिजिशियन -एमडी मेडिसीन/डीएनबी एमएमसी प्रमाणपत्र.
 • कार्डियोलॉजिस्ट – डीएम कार्डियोलॉजी आणि एमएमसी प्रमाणपत्र.
 • फिजिओथेरपिस्ट -फिजिओथेरपी मध्ये डिग्री.
 • मेडिकल ऑफिसर – एमबीबीएस आणि एमआयसी रजिस्ट्रेशन.
 • ऑडिओमट्रिशियन – ऑडिओलॉजी मध्ये डिग्री.
 • ईसीजी तंत्रज्ञ – १२वी आणि संबंधित क्षेत्र.
 • एक्सरे तंत्रज्ञ -१२वी आणि संबंधित क्षेत्र.
 • डेंटिस्ट – एमडीएस/बीडीएस.
 • डेंटिस्ट तंत्रज्ञ – १२वी आणि डेन्टल टेक्निशियन डिप्लोमा.
 • डेंटिस्ट असिस्टंट – १२वी सायन्स आणि डेन्टल क्लिनिक च अनुभव.
 • एनपीसीबी – बी कॉम, टॅलि, एमएससीआयटी, आणि टायपिंग.
 • अधिपरिचारिका – जीएमबी/बीएससी नर्सिंग पास आणि एमएनसी प्रमाणपत्र.
 • रेकॉर्ड किपर – कोणत्याही शाखेत पदवीधर आणि एमएससीआयटी.
 • आरकेएसके -एमएसडब्ल्यू.
 • आरबीएसके – एमबीबीएस/बीएएमएस आणि नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
 • डीएच वेर हाऊस – डी फार्म / बी फार्म आणि नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
 • आरआय – डिग्री.
 • आरएनटीसीपी/पीएचसी/डीईआयसी -बीएससी/डीएमएलटी.
 • आयुष – पीजी.
 • डीएच – एमएसडब्ल्यू/एमए.
 • आरसीएच – एएनएम आणि महाराष्ट्र कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र.
 • एसआयसीकेएल सेल – बीएसडब्ल्यू.

Age Limit (वय) :

 • शासन नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • हिंगोली.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

 • टेलि मेडिसीन कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०७ जून २०२१
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ जून २२ जून २०२१Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner