राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे ३९ पदासाठी भरती.

462

NHM Gadchiroli Recruitment 2020 Details

NHM Gadchiroli Recruitment 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली 39 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Gadchiroli Recruitment 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली 39 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2020 आहे.

NHM Gadchiroli Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 39

Post Name (पदाचे नाव):

  • सुस्म शास्रज्ञ – ०२
  • शारिक विकृति शास्रज्ञ – ०२
  • वैधेकीय अधिकारी – १८
  • वैधेकीय अधिकारी (आयुष) – ०६
  • अधिपरीचारिका – १९

Qualification (शिक्षण) :

  • सुस्म शास्रज्ञ – MD. Microbiology .Diploma in Pathology & Microbiology
  • शारिक विकृति शास्रज्ञ – MD.Pathology/DCP
  • वैधेकीय अधिकारी – MBBS/BDS
  • वैधेकीय अधिकारी (आयुष) – BAMS
  • अधिपरीचारिका – GNM चा वर्षाचा कोर्स तसेच MNC चे प्रमाणपत्र आवश्यक.

Age Limit (वय) :

  • सुस्म शास्रज्ञ – ६२ वर्षे
  • शारिक विकृति शास्रज्ञ – ६२ वर्षे
  • वैधेकीय अधिकारी – किमान वय १८ वर्ष व कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे
  • वैधेकीय अधिकारी (आयुष) – किमान वय १८ वर्ष व कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे
  • अधिपरीचारिका – किमान वय १८ वर्ष व कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे

Pay Scale (वेतन):

  • सुस्म शास्रज्ञ – रु.७५,०००/-
  • शारिक विकृति शास्रज्ञ – रु.७५,०००/-
  • वैधेकीय अधिकारी –
  • वैधेकीय अधिकारी (आयुष) –
  • अधिपरीचारिका –

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गडचिरोली

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • मा. मुख्य कार्यकरी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांच्या दालनात

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 21 ऑगस्ट 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.