राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे भरती.

1211

NHM Gadchiroli Bharti 2021 Details

NHM Gadchiroli Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे ९६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Recruitment 2021

NHM Gadchiroli Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ९६

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय तज्ञ – २७
  • वैद्यकीय अधिकारी – १४
  • स्टाफ नर्स – ५५

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय तज्ञ – एमडी / डीए / डीएनबी / एमएस
  • वैद्यकीय अधिकारी – बीएएमएस
  • स्टाफ नर्स – जीएनएम / बी. एससी नर्सिंग

Age Limit (वय) :

  • वय 38 वर्ष पेक्षा कमी (43 वर्षे आरक्षित श्रेणी)

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय तज्ञ – ७५,०००/- रु
  • वैद्यकीय अधिकारी – २८,०००/- रु
  • स्टाफ नर्स – २०,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गडचिरोली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ मे २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner