NHM Dhule Bharti 2021 | Apply Offline

5376

NHM Dhule Bharti 2021

NHM Dhule Bharti 2021: जिल्हा आरोग्य संस्था, धुळे अंतर्गत ६० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ नोव्हेंबर २०२१ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने अर्ज स्वता सादर करायचा आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Dhule Bharti 2021

NHM Dhule Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ६०

Post Name (पदाचे नाव):

  • ऑप्टोमेट्रिस्ट – ०१
  • अर्ली इंटरव्हेंशनिस्ट – ०१
  • सामाजिक कार्यकर्ता – ०१
  • फार्मासिस्ट – ०१
  • मानसशास्त्रज्ञ – ०२
  • लेखापाल – ०२
  • दंत सहाय्यक – ०१
  • फिजिओथेरपिस्ट – ०१
  • लॅब टेक्निशियन – ०१
  • स्टाफ नर्स – ४२
  • तंत्रज्ञ – ०४
  • ऑडिओलॉजिस्ट – ०२

Qualification (शिक्षण) :

  • ऑप्टोमेट्रीस्ट – ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर
  • अर्ली इंटरव्हेंशनिस्ट – श्रवणदोष / दृष्टिदोष यातील विशेष शिक्षक
  • सामाजिक कार्यकर्ता – एमएसडब्ल्यू
  • फार्मासिस्ट – बी. फार्मा / डी. फार्मा
  • मानसशास्त्रज्ञ – एम. फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी
  • लेखापाल – बी. कॉम
  • दंत सहाय्यक – १२वी पास
  • फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी
  • लॅब टेक्निशियन – डीएमएलटी
  • स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एससी नर्सिंग
  • तंत्रज्ञ – डिप्लोमा / प्रमाणपत्रासह विज्ञान विषयात १२ वी पास
  • ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजीमध्ये पदवी

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ३८ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. १५,०००/- ते रु. ३०,०००/- पदांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज स्वता सादर करायचा आहे

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • धुळे 

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय तास, साक्री रोड धुळे

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०८ नोव्हेंबर २०२१

NHM Dhule Recruitment 2021 Links
  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.




Vartman naukri Telegram Banner