NHM बुलढाणा भरती. Staff Nurse / Lab Technician या (पदासाठी आज मुलाखत)

2823

National Health Mission Buldhana Recruitment 2021 Details

NHM Buldhana Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत 63 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 02 मार्च 2021 या तारखेला पदांनुसार मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Buldhana Recruitment 2021

NHM Buldhana Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 63

Post Name (पदाचे नाव):

  • Staff Nurse – 59
  • Lab Technician – 04

Qualification (शिक्षण) :

  • Staff Nurse – B.Sc Nursing / RGNM
  • Lab Technician – B.Sc , DMLT

Age Limit (वय) :

  • All posts : UP To 65 years

Pay Scale (वेतन):

  • Staff Nurse – Rs.20,000/-
  • Lab Technician – Rs.17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  Interview  

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Buldhana

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • नर्सिंग स्कुल जिल्हा रुग्णलाय बुलढाणा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :
  • 02nd March 2021 – (Staff Nurse / Lab Technician) 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner