राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत भरती. (आज मुलाखत)

1022

National Health Mission Recruitment 2021 Details

NHM Bhandara Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत 06 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Bhandara Recruitment 2021

NHM Bhandara Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव):

  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) – 06

Qualification (शिक्षण) :

  • B.Sc DMLT

Age Limit (वय) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.17,000/-

Fees (फी) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – 150/-
  • मागासवर्गीयांसाठी – 100/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपस्थित राहावे.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 13 फेब्रुवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner