राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे ५० पदांसाठी भरती.

835

National Health Mission Bhandara Recruitment 2020 Details

NHM Bhandara Recruitment 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा 50 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Bhandara Recruitment 2020

NHM Bhandara Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 50

Post Name (पदाचे नाव):

  •  Physician  – 03
  •  Anesthetists  – 03
  • Medical Officer – 28
  • Aysuh MO – 04
  • X-Ray Technician  – 01
  • ECG Technician  – 02
  • Hospital Manager  – 09

Qualification (शिक्षण) :

  • Physician  – MD Medicine
  •  Anesthetists  – Degree/Diploma in Anesthetists
  • Medical Officer – MBBS/BAMS/BUMS/BDS
  • Aysuh MO – BAMS/BUMS
  • X-Ray Technician  – Retired X-Ray Technician
  • ECG Technician  – B.Sc
  • Hospital Manager  – Any Medical Graduate

Age Limit (वय) :

  • १८ ते ३८ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • Physician  – रु.७५,०००/-
  •  Anesthetists  – रु.७५,०००/-
  • Medical Officer – MBBS रु.६०,०००/- / BAMS/BUMS/BDS रु.२८,०००/-
  • Aysuh MO – रु.२८,०००/-
  • X-Ray Technician  – रु.१७,०००/-
  • ECG Technician  – रु.१७,०००/-
  • Hospital Manager  – रु.३५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यलय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा 

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 21 सप्टेंबर 2020 – वेळ स.१०.०० ते दुपारी २.०० पर्यंत



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner