NHM Bhandara Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती.

4651

NHM Bhandara Bharti 2021

NHM Bhandara Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ३९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM Bhandara Bharti 2021

NHM Bhandara Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ३९

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स

Qualification (शिक्षण) :

  • GNM / B. Sc (नर्सिंग)

Age Limit (वय) :

  • कमाल वय ६५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑक्टोबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.




Vartman naukri Telegram Banner

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती.

NHM Bhandara Bharti 2021

NHM Bhandara Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ०३ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Raigad Recruitment 2020

NHM Bhandara Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०५

Post Name (पदाचे नाव):

  • बालरोगतज्ञ
  • स्त्रीरोगतज्ञ
  • वैद्य

Qualification (शिक्षण) :

  • बालरोगतज्ञMD,Ped./DCH/DNB
  • स्त्रीरोगतज्ञMD/MS Gyn/DGO/DNB
  • वैद्यMD Medicine/DNB

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २५ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)