राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे भरती. (१० जून)

6392

NHM Beed Recruitment 2021.

NHM Beed Recruitment 2021.: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Beed Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • भिषक
  • भूलतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी
  • वैद्यकीय अधिकारी आयुष
  • स्टाफ नर्स
  • एएनएम

Qualification (शिक्षण) :

  • भिषक – एमडी मेडिसिन
  • भूलतज्ञ – एमडी मेडिसिन / अनेस्थेशिया डिप्लोमा
  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
  • वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS/BUMS/BDS
  • स्टाफ नर्स – Bsc नर्सिंग, RGNM
  • एएनएम – RANM

Age Limit (वय) :

  • १८ वर्षापेक्षा अधिक.

Pay Scale (वेतन):

  • भिषक – Negotiable
  • भूलतज्ञ – Negotiable
  • वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी आयुष – ३०,०००/-
  • स्टाफ नर्स – २०,०००/-
  • एएनएम – १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • बीड.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • १) जिल्हा रुग्णालय बीड.
  • २) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय.
  • ३) उप जिल्हा रुग्णालय केज परळी, गेवराई व लोखंडी सावरगाव.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० जून २०२१.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner