NHM – राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद येथे भरती.

163

NHM Aurangabad Recruitment 2020 Details

NHM Aurangabad Recruitment 2020:राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद येथे उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2020 या तारखे पर्यंत मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Aurangabad Recruitment 2020

NHM Aurangabad Recruitment

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer
  • Ayush Medical Officer
  • Staff Nurse

Qualification (शिक्षण) :

  • Medical Officer – MBBS
  • Ayush Medical Officer – BDS/BAMS/BUMS
  • Staff Nurse – B.Sc Nursing /GNM

Pay Scale (वेतन):

  • Medical Officer – 60,000/-
  • Ayush Medical Officer – 40,000/-
  • Staff Nurse – 20,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Aurangabad

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद औरंगाबाद

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2020  



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner