राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलीबाग अंतर्गत भरती.

2084

National Health Mission Recruitment 2021 Details

NHM Alibag Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय अलीबाग अंतर्गत 06 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मार्च 2021 या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Alibag Recruitment 2021

NHM Alibag Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव):

  • आयुष वैद्यकीय अधिकारी (UG) – 03
  • आयुष वैद्यकीय अधिकारी (PG) – 03

Qualification (शिक्षण) :

  • आयुष वैद्यकीय अधिकारी (UG) – पदवीधर – आयुष BAMS
  • आयुष वैद्यकीय अधिकारी (PG) – पदव्युत्तर – आयुष MD/ MS- BAMS / MD , BHMS / MD BUMS

Age Limit (वय) :

  • कमाल वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे व / राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 25 मार्च 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner