राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे विविध पदांसाठी भरती.

1305

National Health Mission Akola Recruitment 2020 Details

NHM Akola Recruitment 2020:राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दर सोमवारी (सकाळी 9: 00 ते 5: 00 पर्यंत) आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Akola Recruitment 2020

NHM Akola Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : N/A

Post Name (पदाचे नाव):

  • Physician
  • Anesthetist
  • Medical Officer
  • Ayush MO

Qualification (शिक्षण) :

  • Physician – MD Medicine
  • Anesthetist – Degree/Diploma in Anesthesia
  • Medical Officer – MBBS
  • Ayush MO – BAMS/BUMS

Age Limit (वय) :

  • Physician – ३८ वर्षे खुला प्रवर्ग, ३४ वर्षे राखीव प्रवर्ग (७० वर्षे सेवानिवृति आरोग्य अधिकारी )
  • Anesthetist – ३८ वर्षे खुला प्रवर्ग, ३४ वर्षे राखीव प्रवर्ग (७० वर्षे सेवानिवृति आरोग्य अधिकारी )
  • Medical Officer – ३८ वर्षे खुला प्रवर्ग, ३४ वर्षे राखीव प्रवर्ग (७० वर्षे सेवानिवृति आरोग्य अधिकारी )
  • Ayush MO – ३८ वर्षे खुला प्रवर्ग, ३४ वर्षे राखीव प्रवर्ग (७० वर्षे सेवानिवृति आरोग्य अधिकारी )

Pay Scale (वेतन):

  • Physician – रु.७५,०००/- Performance
  • Anesthetist – रु.७५,०००/- Performance
  • Medical Officer – रु.६०,०००/-
  • Ayush MO – रु.३०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला,महाराष्ट्र

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : दर सोमवारी (सकाळी ९: ०० ते ५: ०० पर्यंत).



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner