NHDC – नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत भरती.

163

National Handloom Develoment Corporation Limited Recruitment 2021 Details

NHDC Recruitment 2021: नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत 12 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHDC Recruitment 2021

NHDC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 12

Post Name (पदाचे नाव):

  • Young Professional – 08
  • Consultant – 02
  • Sr. Consultant – 02

Qualification (शिक्षण) :

  • All Posts : Graduate Degree in relevant subject or 2 Years PG Diploma in Management or Designing or MBA
    • Experience in Years
      • Young Professional – 2-5 years
      • Consultant – 6-15 years
      • Sr. Consultant – 16-25 years

Age Limit (वय) :

  • Young Professional – 35 years
  • Consultant – 50 years
  • Sr. Consultant – 58 years

Pay Scale (वेतन):

  • Young Professional – 50,000/-
  • Consultant – 80,000/-
  • Sr. Consultant – 1,25,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 April 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner