Navi Mumbai SRPF Bharti 2022 | GR 11

769

Navi Mumbai SRPF Bharti 2022

Navi Mumbai SRPF Bharti GR 11 Navi Mumbai SRPF Announced Various post of Navi Mumbai SRPF Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Navi Mumbai SRPF Recruitment 2022: नवी मुंबई राज्य राखीव पोलीस दल अंतर्गत ०५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SRPF

Navi Mumbai SRPF Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०५

Post Name (पदाचे नाव):

  • भोजन सेवक
  • सफाईकामगार

Qualification (शिक्षण) :

  • ०७ वी पास

Age Limit (वय) :

  • १८ ते ३८ वर्षे

Application Fees (अर्ज फी):

  • खुला वर्ग – रु. ३००/-
  • राखीव वर्ग – रु. १५०/-

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नवी मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • समुपदेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११ नवी मुंबई

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०३ जानेवारी २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० जानेवारी २०२