नवभारत शिक्षण मंडळ, सांगली अंतर्गत 37 पदांसाठी भरती.

3359

Navbharat Shikshan Mandal Sangli Recruitment 2021 Details

Navbharat Shikshan Mandal Sangli Recruitment 2021: नवभारत शिक्षण मंडळ, सांगली अंतर्गत 37 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 आणि 24 फेब्रुवारी 2021 रोजी (पदानुसार) मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Navbharat Shikshan Mandal Sangli Recruitment 2021

Navbharat Shikshan Mandal Sangli Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 37

Post Name (पदाचे नाव) /Qualification (शिक्षण) :

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात अ‍ॅकॅडमी, शांतीनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 22 आणि 24 फेब्रुवारी 2021 (पदानुसार)



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner