Natural Sugar Osmanabad Bharti 2022 | Apply Here

2265

Natural Sugar Osmanabad Bharti 2022

Natural Sugar Osmanabad Bharti 2022 Natural Sugar Osmanabad Announced Various post of Natural Sugar Osmanabad Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Natural Sugar Osmanabad: नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. अंतर्गत ४४ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Natural Sugar Osmanabad

Natural Sugar Osmanabad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४४

Post Name (पदाचे नाव):

  • मनुष्यबळ विकास व्यवस्थापक
  • कामगार कल्याण अधिकारी
  • सहाय्यक अभियंता
  • टर्बाइन अटेंडंट
  • बॉयलर अटेंडंट
  • फायरमन
  • ऑपरेटर
  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
  • ज्यूस पर्यवेक्षक
  • डेअरी व्यवस्थापक
  • तांत्रिक अधिकारी इ.

Qualification (शिक्षण) :

Natural Sugar Osmanabad

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उस्मानाबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सह व्यवस्थापकीय संचालक, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, ए-७०/३, टेक्सटाईल कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, लातूर ४१३५३१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ फेब्रुवारी २०२