राज्य आयुष सोसायटी गोवा भरती.

705

National Ayush Mission Goa Recruitment 2020-21 Details

National Ayush Mission Recruitment : राज्य आयुष सोसायटी गोवा, आरोग्य सेवा संचालनालय 18 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी 04 जानेवारी आणि 05 जानेवारी 2021 या तारखेला  खाली दिलेल्या पत्यावर मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


National Ayush Mission Recruitment

National Ayush Mission Goa Recruitment 2020-21

Total Post (एकून पदे) : 18

Post Name (पदाचे नाव):

  • Community Health Officer – 09 पदे
  • Yoga Instructor – 09 पदे

Qualification (शिक्षण) :

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • AYUSH Cell, Directorate of Health Services,campal, Panaji, Goa

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
  • Community Health Officer – 04 January 2020
  • Yoga Instructor – 05 January 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner