राज्य आयुष सोसायटी गोवा भरती.

1084

National Ayush Mission Goa Recruitment 2021 Details

National Ayush Mission Goa Recruitment: राज्य आयुष सोसायटी गोवा, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 10 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2021 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


National Ayush Mission Goa Recruitment 2021

National Ayush Mission Goa Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 10

Post Name (पदाचे नाव): / Qualification (शिक्षण) :

National Ayush Mission Goa Bharti

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • नोंदणी करिता पत्ता – एस-33, आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल-पणजी, गोवा
  • मुलाखतीची वेळ – 11.00 वाजेपासून पुढे
  • मुलाखतीचा पत्ता – सेमिनार हॉल, DHS

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 15 जानेवारी 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner